काल-परवाची गोष्ट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितद्वारकानाथ संझगिरीं यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जाहिरात क्षेत्रात होते , त्यामुळे त्यांच्याकडे सर्व वृत्तपत्रे येत असत त्या वाचनामुळे समाजात काय चालले आहे ह्यांचे त्यांना भान होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांना लिहणायची स्फूर्ती मिळाली.
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत.
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली.
December 6, 2021
Category:
साहित्य - ललितकानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो.
आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही.
December 5, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 5, 2021
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
December 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti