लेखसंग्रह

स्पर्शातून ‘नस ओळखणारा डॉक्टर’

Category:

 

हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.

  October 6, 2021


साहित्य - ललित

गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’

Category:

 

मातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.

  September 26, 2021


साहित्य - ललित

अशा लोकांना awards मिळत नसतात, ..

Category:

 

एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा तुम्ही तुमचे कार्य न चुकता सुरु केले खरेच तुमच्या धैर्यास मनापासून सलाम.

  September 25, 2021


साहित्य - ललित

नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

Category:

 

या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते .

  September 17, 2021


साहित्य - ललित

दुष्काळ “एका हाताने” गाडणारा ७८ वर्षांचा ढाण्या वाघ…

Category:

 

लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ७८ वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४७ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो.

  September 17, 2021


लेखसंग्रह

कोल्हापूरच्या लक्ष्मीताईची “भाकरीची फॅक्टरी”

Category:

 

एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.

  September 13, 2021


साहित्य - ललित

शिवशंकरभाऊ हा “सेवेकऱ्याचा” प्रवास

Category:

 

मंदिर हे समाज मंदिर कसं होऊ शकतं, बहुदिशांनी समाजासाठी अनेक उपक्रम करताना व्यवस्थापन कसं पारदर्शक ठेवता येतं,’ याचा वस्तुपाठ म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान. हा आदर्श निर्माण झाला तो भाऊंचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्यामुळे.

  September 10, 2021