केळफुलाचे अप्पे
खाद्ययात्रा

केळफुलाचे अप्पे

Category:

 

१ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला मीठ, साखर, पाव वाटी कोमट पाणी, १ चमचा इनो फ्रूट सॉल्ट.

p-999-pithla
खाद्ययात्रा

आजचा विषय पिठलं भाग दोन

Category:

 

पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही .

p-1046-upvas-thali
खाद्ययात्रा

खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती

Category:

 

आपण नेहमी खिचडी, वरई, दाण्याची आमटी उपवासाला करतो. हा उपवास वेगळा करण्यासाठी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही रोज विविध फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.