C-संजीव वेलणकर
आजचा विषय मशरूम भाग दोन
Category:
खाद्ययात्रामश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो द्यावे लागतात.
मशरुम
Category:
खाद्ययात्रा
आठळ्याची करंजी
Category:
खाद्ययात्रामैद्यात मीठ, मोहन आणि पाणी घालुन मैदा घट्टसर भिजवावा. १ वाटी मैद्याच्या १०-१२ पू-या होतात. आठळ्या मीठाच्या पाण्यात उकडून, सोलून घ्याव्यात. त्यांचे बारीक तुकडे करून भरड वाटून घ्यावे. मिरची-आलं-लसूण वाटून घ्यावे. मैद्याची पारी करण्यासाठी पीठ भिजवून घ्यावे. फोडणी करून घ्यावी.
कुसुमाग्रजांच्या आठवणी
Category:
अवर्गिकृतकेळफुलाचे वडे
Category:
खाद्ययात्राआजचा विषय कढी भाग दोन
Category:
खाद्ययात्राकढी म्हणलं कि आपल्याला ताक आणि बेसन घालून बनवलेली कढी असं जरी समीकरण माहित असलं तरी त्याला अपवाद सोलकढीचा आणि सिंधी कढीचा! त्याची तर एक मज्जाच आहे.
गौरीचे आगमन
Category:
खाद्ययात्राकुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे
आजचा विषय कढी भाग एक
Category:
खाद्ययात्रारोजच्या जेवणात बदल म्हणून केली जाणारी आंबट-गोड कढी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. ही कढी कोकणातली असो, नाही तर खानदेश-विदर्भातली; ती खिचडी-भाताबरोबर किंवा भाकरी-चपातीबरोबर भुरकण्याची मजा काही औरच असते! नेहमीच्या वरण-आमटीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास याद येते ती कढीची! तसंच दुपारी जर साग्रसंगीत जेवण झालं असेल
जेष्ठ संगीतकार रवी
Category:
व्यक्ती-परिचय