मसूर बिर्याणी
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राकढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठय़ा आचेवर परतावे. लसूण परतली गेली की जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडा वेळ परतावे. चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठय़ा आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन कडेने तेल सुटले पाहिजे. यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे.
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
खाद्ययात्राटॉमेटोला चिरा द्याव्यात, कांद्याचे मोठे तुकडे करावे, टॉमेटो, कांदा, कोथिंबीर काड्या, लसूण एकत्र करून वाटीभर पाणी घालून कुकरमध्ये १ शिटी करून वाफवून घ्यावे, पाण्यातून उपसून मिक्सर / ब्लेंडर मध्ये बारीक वाटून घ्यावे, चाळणीतून गाळून घ्यावे, भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, दालचिनीची फोडणी करावी, त्यावर गाळलेले मिश्रण घालून त्यात शिजविण्यासाठी वापरलेले पाणी घालावे, मीठ घालून १ उकळी आणावी.
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
खाद्ययात्रा
Category:
व्यक्ती-परिचयCopyright © 2025 | Marathisrushti