पुरणपोळी
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राएका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. मिश्रण सुकं होत आलं की दूधाची पावडर टाकावी. बाजूने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करावा.
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या
Category:
खाद्ययात्रा२ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टेबलस्पून वेलचीपूड. साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राबारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि मनुका घालाव्या आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करावे.
Copyright © 2025 | Marathisrushti