आजचा विषय श्रावण घेवडा
Category:
खाद्ययात्राश्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असते. यातील तंतुचे प्रमाण खूप नगण्य असल्यामुळे जुना मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी आहारात श्रावण घेवड्याचा समावेश करावा.
February 25, 2017