c-profiles-site
सदाशिव अमरापुरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसदाशिव अमरापूरकर यांनी ३०० पेक्षाही अधिक हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषिक चित्रपटांमधुन खलनायक तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या
संत श्री जानकी आई
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.
सतीश तारे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटांत आपला ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांनी वडिलांच्या नाटकांमधूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.हौशी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. प्रा.जयंत तारेंच्या “फुलराणी” या पुण्यातील बालनाट्य चळवळीत अग्रेसर असलेल्या संस्थेतून सतीश तारे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.”
संत रामदासस्वामी (समर्थ रामदास)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसमर्थ श्री रामदासस्वामी
संतकवि कृष्णदयार्णव
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.