दिनकर रायकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.
July 19, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.
July 19, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलोकमत समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक. श्री दर्डा हे राज्यसभेचे खासदार आहेत.
July 19, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
July 19, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलोकमत मिडिया समूहाचे कार्यकारी संचालक.
July 19, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते
July 14, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteइ-पुस्तकात लेले यांनी तुलसीदासांच साहित्य श्राव्य माध्यमातही उबलब्ध करून दिले आहे. या शिवाय तुलसीदासांच्या दोह्यांचे अर्थ वाचकांसाठी सुस्पष्ट करून दिला आहे.
July 12, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
June 28, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएक उत्तम चित्रकार म्हणून नानांची ओळख आहे.
June 13, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे.
June 9, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते
June 9, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti