व्यक्ती-परिचय

नरेंद्र केशव पावसकर

Category:

 

नरेंद्र पावसकर यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमधून झाले आणि उच्च कला शिक्षण हे जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई मधून झाले.

  May 16, 2014


कैलास विनायक अन्याल
व्यक्ती-परिचय

कैलास विनायक अन्याल

Category:

 

चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

माणिक राज शिंगे

Category:

 

ठाण्यात चित्रकला क्षेत्रातील अनेक मातब्बर कलाकार वास्तव्य करतात. अशा कलाकारांमधीलच एक नाव म्हणजे सौ. माणिक राज शिंगे हे होय. चित्रकला आणि कला अध्यापक म्हणून काम करणार्‍या माणिक राज शिंगे यांनी फाईन आर्टमध्ये ए.टी.जी.डी. ही पदवी तसेच डीप.ए.एड. ही पदविका संपादन केली आहे.<

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

प्रिती प्रदीप मोकाशी

Category:

 

चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे.

  May 16, 2014


शार्दुल संभाजी कदम
व्यक्ती-परिचय

शार्दुल संभाजी कदम

Category:

 

ठाण्यातील चित्रकला क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शार्दुल संभाजी कदम हे होत. व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढे येत असलेले शार्दुल कदम हे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये अधिव्याख्याता आहेत.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

मधुरिका सुहास पाटकर

Category:

 

ठाणे शहराला टेबल टेनिस मधील आंतरराष्ट्रीय पदकांच्या नकाशावर नेणारी ठाणेकर क्रीडापटू म्हणजे मधुरिका सुहास पातकर ही होय.
वयाच्या ७ व्या वर्षापासून तिने खेळास सुरुवात केली.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

राज वसंत शिंगे

Category:

 

सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट तसेच सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधून राज शिंगे यांनी जी.डी.आर्ट व जी.डी. आर्ट मेटल या पदव्या प्राप्त केल्या. कलानिर्मितीचा ध्यास घेतलेल्या राज शिंगे यांनी आपल्या कलाप्रवासाला १९८५ सालापासून सुरुवात केली.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

शांताराम काशिनाथ राऊत

Category:

 

चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

दत्ता चव्हाण

Category:

 

मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय.

  May 16, 2014


व्यक्ती-परिचय

रुपाली मदन

Category:

 

कलेचं शिक्षण आणि सामाजिक भान या दोन्हीचं एकत्रीकरण करणार्‍या ठाण्यातल्या कलाकार म्हणजे रुपाली मदन.

  May 16, 2014