लेखसंग्रह

टॅक्सीवाला आणि त्याने मला शिकवलेल्या दोन गोष्टी

Category:

 

बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली.

  November 27, 2016


लेखसंग्रह

नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

Category:

 

वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..

  November 27, 2016


लेखसंग्रह

देवाप्रमाणेच राज्यकर्त्यानीही मला फसवले

Category:

 

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांनी १९७४ साली लिहीलेल्या ‘एक शुन्य मी’ या लेखातली ही काही वाक्य. आज देखील परिस्थिती फार बदललेली नाही हेच यातून अधोरेखित होतं.

  November 27, 2016


लेखसंग्रह

फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

Category:

 

मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही.

  November 21, 2016


नॉस्टॅल्जिया

हाजी अली’ आणि ‘मा हजानी (मामा हजानी)’ दर्गा

Category:

 

हाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते.

  November 21, 2016


लेखसंग्रह

माहेर

Category:

 

डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते

  November 21, 2016


लेखसंग्रह

विजय मल्ल्याची कर्जमाफी आणि जनतेचा बुध्दीभेद

Category:

 

कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत राहातात.

  November 21, 2016


लेखसंग्रह

काळ्या पैशांचा उगम, नोटबंदी आणि सद्यपरिस्थिती

Category:

 

नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे.

  November 21, 2016


लेखसंग्रह

स्त्री..

Category:

 

मी ‘स्त्री’ या विषयाकडे गमतीने परंतू गंभीरपणे बघतो..अनेक वर्षांच्या निरिक्षणातून, वाचनातून ‘स्त्री’विषयी माझं असं एक मत बनलंय.. जगातील कोणत्याही समाजात ‘स्त्री’ जन्मत नाही तर ती ‘घडवली’ जाते.. जन्म घेताना ती कोणत्याही जीवाप्रमाणे सर्वसामान्य जीवाप्रमाणेच असते मात्र तीने एकदा का जन्म घेतला,

  November 16, 2016