No Picture
लेखसंग्रह

गूढ संख्यांचे..जन्मतारखांचे !

Category:

 

आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात..

No Picture
लेखसंग्रह

पुराणातील दशावतार आणि चार्ल्स डार्विनची उत्क्रांती: एक साधर्म्य

Category:

 

डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराण आणि आधुनिक विज्ञान यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ..

No Picture
लेखसंग्रह

महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

Category:

 

गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे.

No Picture
लेखसंग्रह

मावशी जगो, माय तर जगोच जगो..!!

Category:

 

आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते

No Picture
लेखसंग्रह

आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

Category:

 

आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत ‘हिन्दुस्थान’ या नांवानेच ओळखला जातो. हिन्दु आणि त्यांचे स्थान म्हणजे हिन्दुस्थान. ही नांवे आपल्याला ‘सिंधु’ नदीवरून मिळाली आहेत हे सर्वानाच माहित आहे. ‘सिंधु’चं हिन्दु, हिन्दी व पुढे इंडीया कसे झाले याला काही भाषाशास्त्रीय कारणं आहेत.

No Picture
लेखसंग्रह

खासीयत बुधवारची..

Category:

 

म्हणून कदाचीत आमच्या गांवाकडे एखाद्या घरी मृत्यू झाल्यास त्या घरी ‘पाचारण्या’साठी किंवा ‘हाक’ मारण्यास बुधवारी जाऊ नये असे म्हणतात. बुधवारी लग्नदेखील करू नये असा समज आहे. कारण हेच, की तिथे पुन्हा त्याच कारणांसाठी जावे लागते..!!

No Picture
लेखसंग्रह

मोदी म्हणजे कोण?

Category:

 

नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्‍याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो.