लेखसंग्रह

लक्ष्मीपूजन..

Category:

 

आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस..

  October 30, 2016


लेखसंग्रह

नरकचतुर्दशी – अर्थात पहिली आंघोळ..

Category:

 

आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे.

  October 29, 2016


लेखसंग्रह

वसुबारस

Category:

 

आज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे,

  October 26, 2016


लेखसंग्रह

इंग्रजी माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं

Category:

 

काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते.

  October 21, 2016


लेखसंग्रह

इंग्रजी’ माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं आठवली..

Category:

 

काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते.

  October 19, 2016


लेखसंग्रह

द भायखळा क्लब आणि भायखळा रेल्वे स्थानक

Category:

 

१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती.

  October 17, 2016


लेखसंग्रह

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा – महालक्ष्मी

Category:

 

मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात..

  October 17, 2016


लेखसंग्रह

मन की बात – कोजागिरी

Category:

 

देशात झालेला शिक्षणप्रसार, त्यातही इंग्रजीचा पगडा, सुलभ ट्रॅंव्हेलींग, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आणि तीचे अनुकरण करण्याचा आपला आंधळा प्रयत्न, जीवनाच्या सर्वच अंगांचे यांत्रिकीकरण करण्याचा हट्ट यामुळे आपल्या संस्कृतीतले मनाला आणि शरीराला पवित्र करणारे कितीतरी सण/प्रथा विकृत होत चालल्यात, लोप पावत चालल्यात..!

  October 15, 2016


लेखसंग्रह

रिक्षावाला आणि जयललिता

Category:

 

वेळ आज सकाळी १०-१०.३० ची..मी बोरीवली स्टेशनहून वजीर नाक्याकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली..रिक्षावाला मध्यमवयीन आणि तरतरीत माणूस दिसला..माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार प्रथम त्याला त्याचे नाव विचारलं

  October 15, 2016


लेखसंग्रह

काश्मिरचा माजीद हुसेन

Category:

 

साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही.

  October 7, 2016