साहित्य - ललित

पतंग

Category:

 

पण खंर सांगायच तर आता पतंग उडविता येईल की नाही याबद्दल आमच्याच मनात शंका असते कारण पतंग उडविणे ही ही एक कलाच आहे आणि कोणत्याही कलेला सरावची जोड ही हवीच असते. तरीही आजही संधी मिळाली तर एखाद्या समुद्र किणारयावरील वाळूत अनवाणी उभ राहून सोबतीला फिरकी पकडायला कोणी खास माणूस असताना अगदी अंधार पडेपर्यत पतंग उडविण्याचे लहानपणी अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करायला मलाच काय ते स्वप्न पाहिलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल नाही का ?

अवर्गिकृत

आत्महत्या का वाढता आहेत ?

Category:

 

आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच.

अवर्गिकृत

ई-बुक एक उत्तम पर्याय

Category:

 

पण भविष्यात कदाचित ई-बुक हाच उत्तम पर्याय म्ह्णून पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. ई-बुक च्या माध्यमातून पुस्तकांचे जतन करणे आणि ते जगातील प्रत्येक काणाकोपर्यात पोहचविणे अगदी सहज शकय होते. ज्या- ज्या नवोदित लेखकांना कवींना आपल साहित्य प्रत्यक्ष पुस्तक रूपात प्रकाशित करणे काही तांत्रिक अथवा आर्थिक अडचणींमुळे शक्य नसेल ते आपल साहित्य वेळीच अत्यल्प खर्चात ई-बुक च्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवू शकतात.

लेखसंग्रह

मूळनावात बदल नको !

Category:

 

उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत. 

साहित्य - ललित

लबाड पुरूष

Category:

 

तू ! तू तुझं पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास! तुझं जीवन हे एका तपस्वी माणसाच जीवन आहे. तुला हंव ते ते तू साध्य करून घेऊ शकतोस पण तू स्वतःच्या गरजांना मर्यादा घातलीस ! तुझ्यावर प्रेम असणार्यात सर्वांच्या आयुष्याच सोनं झालं. त्यांच्या सुखा समाधानासाठी तू नेहमीच देवाकडे प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस हे तुलाहीमाहित आहे आणि मलाही .प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होतं.