लेखसंग्रह

पाण्याच्या इडल्या

Category:

 

विद्यार्थ्यांना वर्गात आरसे आणि भिंगे शिकवतात. दरवेळी भिंगे बाजारातून आणूनच अभ्यासायला हवीत असे नाही. आपल्या घरातच ती मिळवायची. घरात इडली पात्र असते. त्या पात्रात पाणी भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे. त्या पाण्याचे बर्फ झाले की, बर्फाच्या त्या इडल्या बाहेर काढायच्या.

  October 15, 2023


P-6575-kurnool-01
शहरे आणि गावे

कुर्नूल

Category:

 

कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.

  October 15, 2023


महबूबनगर
शहरे आणि गावे

महबूबनगर

Category:

 

महबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती.

  October 15, 2023


शहरे आणि गावे

गुटी

Category:

 

गुटी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे शहर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते.

  October 15, 2023


फोर्ट सेंट जॉर्ज
शहरे आणि गावे

फोर्ट सेंट जॉर्ज

Category:

 

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते.

  October 15, 2023


चित्तूर
शहरे आणि गावे

चित्तूर

Category:

 

चित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.

  October 14, 2023


लेखसंग्रह

सिस्मोग्राफ (भूकंपमापक)

Category:

 

भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात.

  October 14, 2023


मडिकेरी
शहरे आणि गावे

मडिकेरी

Category:

 

मडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते.

  October 14, 2023