लेखसंग्रह

आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

Category:

 

वह्या, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते.

  October 12, 2023


त्रिचूर
शहरे आणि गावे

त्रिचूर

Category:

 

त्रिचूर हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या केरळमधील शहरांच्या यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. हे शहर थेक्कीनकाडू नावाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात वसलेले असून, येथील वडुक्कुमनाथन मंदिर प्रसिद्ध आहे.

  October 12, 2023


मदुराई
शहरे आणि गावे

मदुराई

Category:

 

मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.

  October 11, 2023


लेखसंग्रह

स्पीड गन

Category:

 

रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे.

  October 11, 2023


शहरे आणि गावे

तिरुवनंतपुरम

Category:

 

तिरुवनंतपुरम हे केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वसलेले आहे. महात्मा गांधीजींनी या शहराचे वर्णन सदाहरित शहर असे केले होते. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ते एक आहे.

  October 11, 2023


पोल्लाची
शहरे आणि गावे

पोल्लाची

Category:

 

पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.

  October 11, 2023


तिरुनेलवेली
शहरे आणि गावे

तिरुनेलवेली

Category:

 

तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे

  October 10, 2023


लेखसंग्रह

क्रिप्टोग्राफी

Category:

 

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.

  October 10, 2023