शहरे आणि गावे

खम्मम

Category:

 

खम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे.

  October 17, 2023


अंगमली
शहरे आणि गावे

अंगमली

Category:

 

अंगमली हे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. एर्नाकुलमपासून ३३ किलोमीटर उत्तरेस हे शहर वसलेले असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ते वसलेले आहे. १

  October 16, 2023


लेखसंग्रह

अणुभट्टी (न्यूक्लिअर रिअॅक्टर)

Category:

 

इंग्लंडमधील कुम्ब्रिया येथे १९५८ मध्ये काल्डर हॉल भागात पहिला अणुशक्ती प्रकल्प तयार झाला, तेव्हापासून मानवाने अणूपासून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली आहे. काही अणू हे स्थिर असतात, पण काही अस्थिर अ असतात. त्यांना किरणोत्सारी समस्थानिके म्हणतात.

  October 16, 2023


लेखसंग्रह

अग्नीचा शोध

Category:

 

अग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते.

  October 16, 2023


श्रीकाकुलम
शहरे आणि गावे

श्रीकाकुलम

Category:

 

श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले.

  October 16, 2023


इच्छापुरम
शहरे आणि गावे

इच्छापुरम

Category:

 

इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.

  October 16, 2023


व्यक्ती-परिचय

भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन

Category:

 

डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

  October 15, 2023


लेखसंग्रह

अश्रुधूर (टीअर गॅस)

Category:

 

दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात.

  October 15, 2023


लेखसंग्रह

पाण्याऐवजी पारा?

Category:

 

एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.

  October 15, 2023