निळू फुले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते.
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते.
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख नेते असलेले प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू.
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteAmol Palelar is an Indian actor of the 1970s and a director of Hindi and Marathi cinema.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteAjinkya Dev is the noted actor in Marathi films and is the son of veteran Marathi actor Ramesh Dev & Seema Dev . “Vasudev Balawant Phadke” was the latest Marathi films in which he was the lead.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआशालता वाबगावकर या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार आहेत.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteत्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या चित्रपटातून सुरु केली.
April 13, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti