विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.
December 15, 2010