स्वरभास्कराचा अस्त
Category:
अवर्गिकृतमुळातच ख्याल गायकी हा अवघड गायन प्रकार. या गायकीने अडीच-तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणे आणखी अवघड. पंडित भीमसेन जोशी यांनी 50 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना ख्यालगायकीने खिळवून ठेवलं. हिमालयाच्या उंचीचं गान कर्तृत्व असलेल्या पंडितजींना इतर अनेक नामचीन पुरस्कारांबरोबरच ‘भारतरत्न’ ही लाभले. संगीताच्या नभांगणातून अस्तंगत झालेल्या या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली.
January 28, 2011