मनी लॉंड्रिंग ऍक्ट फास कधी आवळणार?
Category:
अवर्गिकृतअशा सावकारांचा जाच आपल्याला होत असल्यास जरूर कळवावे. यासाठी सरकारकडे सामुहिकरित्या पाठपुरावा केल्यास नककीच यश मिळेल.
February 24, 2011
Category:
अवर्गिकृतअशा सावकारांचा जाच आपल्याला होत असल्यास जरूर कळवावे. यासाठी सरकारकडे सामुहिकरित्या पाठपुरावा केल्यास नककीच यश मिळेल.
February 24, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत.
February 22, 2011
Category:
अवर्गिकृतवर्डकपच्या निमित्तानं…
February 18, 2011
Category:
अवर्गिकृतआज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !
February 18, 2011
Category:
अवर्गिकृत
February 18, 2011
Category:
अवर्गिकृतराजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :
February 18, 2011
Category:
अवर्गिकृतआता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे ‘आधी हनिमून आणि मग लग्न’ अशातला हा प्रकार आहे.
February 17, 2011
Category:
अवर्गिकृतदगडात सुद्धा किती सौंदर्य आहे ते फक्त त्या दृष्टीने बघितले तरच कळत, बघणार्याचा भाव काय आहे यावर सर्व अवलंबून आहे.
February 14, 2011
Category:
अवर्गिकृतमेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा निकाल दिनांक ११-०२-२०११ रोज आला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.
………………………………
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
February 14, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमराठीला आधुनिक ज्ञानाचे व व्यवहाराचे समर्थ माध्यम बनविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला त्याचा हा भाषिक स्वधर्म जपावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी सांगितले.
February 13, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti