अवर्गिकृत

रेल्वेतलं मराठी….. आणि ऐशीतैशी !!!

Category:

 

मुंबईत वास्तव्याला असलेल्या माणसाने लोकल प्रवास केला नाही असं होऊच शकत नाही. जन्मापासूनच ठाणेकर असलेला मीही त्याला अपवाद कसा असेन? भारतीय रेल्वेच्या एकूणच कारभाराबद्दल काही “मूलभूत” आणि “बाळबोध” प्रश्न मला नेहमीच पडतात. थोडे मजेदार आहेत आणि काही गंभीरही. तुम्हालाही ते प्रश्न कधी पडलेत का ते बघा……

  November 3, 2013


अवर्गिकृत

शुभ दिपावली

Category:

 

मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! 

  November 2, 2013


अवर्गिकृत

कॉमनमॅनची गोची !

Category:

 

सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!

  November 1, 2013


अवर्गिकृत

टूर अंबाणी दादांच्या महालाची

Category:

 

अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.

  October 27, 2013


अवर्गिकृत

मराठीचे विकासक.. आणि स्वतंत्र आस्तित्त्वाची मागणी

Category:

 

२७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही.

  October 27, 2013


अवर्गिकृत

सच्ची कहाणी डॉलर विरुद्ध रुपया………

Category:

 

अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या भावाशी निगडीत ठेवली आहे.

  October 23, 2013


खाद्ययात्रा

रताळ्याचा शिरा

Category:

 

प्रथम रताळे सोलून व किसून घ्यावे. रताळे किसून न घेता उकडून घेऊन कुस्करुन घेतले तरी चालतील. एका कढाईत तूप गरम करावे, त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे. रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व नीट एकजीव करून घ्यावे. रताळी चांगली शिजून द्यावी. हा शिरा थोडा ओलसरच ठेवावा व लागल्यास दूध किंवा पाणी घालावे. यात खवलेला नारळ, वेलची पूड व बदामाचे काप घालावेत व गॅस बंद करावा.

  October 22, 2013


अवर्गिकृत

एक तरी ओवी अनुभवावी: ज्ञानेश्वरी वाचन

Category:

 

ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते. 

  October 20, 2013