कळत नकळत शीर्षक गीत
Category:
अवर्गिकृतकळत नकळत या मालिकेचे शीर्षक गीत
Category:
अवर्गिकृतकळत नकळत या मालिकेचे शीर्षक गीत
Category:
अवर्गिकृतसांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
Category:
अवर्गिकृतनार्वेकर सर यांचं संपूर्ण नाव किशोर यशवंत नार्वेकर. २५ सप्टेंबर १९६० रोजी एका मध्यम वर्गीय कुटूंबात त्यांचा जन्म झाला. मध्यम बांधा, कृष्णवर्ण, टवटवीत डोळे आणि बुद्धिमत्तेचं प्रतिक असलेलं रुंद लांब कपाळ अशी त्यांची रेखीव आकृती. त्यांनी कॉलेजपासूनंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली व पारितोषिकेही पटकवली. १९८१ पासून “प्रयोग मालाड” या नाट्यसंस्थेतून लहान सहान भुमिका करत व बॅकस्टेज सांभाळत त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. प्रयोग मालाडच्या “गच्ची नाट्य उपक्रमात” सहभाग घेतला.
Category:
अवर्गिकृतमोदी भारतीय राजकारणात तेही गुजरात सोडून केंद्रीय नेतृत्व करण्यास समर्थ आहेत असे जेव्हा भाजपा नेत्यांची दुसरी फळी सांगत होती आणि पक्षांत वाढते समर्थन त्याच बरोबर हालचालींना वेग आला व त्यांना २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली
Category:
अवर्गिकृतदुःखदाह सांगणारी कविता
Category:
अवर्गिकृतप्रेम कविता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकायम दुसर्याकडे बोद दाखवायची सवय आता बदलायला हवी. आपल्या आजूबाजूला घडणार्या प्रत्येक घटनेला आपणही एक प्रकारे जवाबदार असतो
Copyright © 2025 | Marathisrushti