अवर्गिकृत

नवरात्री उत्सव ………!!

Category:

 

सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .

  September 30, 2014


जयवंत कुलकर्णी
व्यक्ती-परिचय

जयवंत कुलकर्णी

Category:

 

मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पाश्र्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले.

  September 17, 2014


लेखसंग्रह

आमची ती अंधश्रद्धा… आणि त्यांची ?

Category:

 

देवावर विश्वास नसलेले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतात की देव कुठे आहे, कुणी बघितलाय का? पण मग वैज्ञानिकांना हे विचारा की त्यांनी अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन यातलं काहीतरी बघितलंय का?

  September 17, 2014


साहित्य - ललित

माझे शिक्षक

Category:

 

ज्यांनी मला शिकवले/ घडवले अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरे तर या प्रत्येक व्यक्तीवर विस्ताराने लिहायला हवे तसा विचारही आहे.आज त्यांचा उल्लेख करुन त्यांच्या बद्दल एक दोन वाक्यात भावना व्यक्त करणे अस प्रयत्न आहे. खरोखरीच मी या सर्वांचा ऋणी आहे.

  September 16, 2014


लेखसंग्रह

श्री गजाननाची 32 रूपे……!

Category:

 

1) बाल गणेश ( गणपती ) —

सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.

  September 4, 2014


लेखसंग्रह

श्री गजाननाची 32 रूपे……!

Category:

 

1) बाल गणेश ( गणपती ) —

सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.

  September 4, 2014


कौशल इनामदार
व्यक्ती-परिचय

कौशल इनामदार

Category:

 

कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे.

  September 3, 2014