शहरे आणि गावे

सोलापूर – शेतीव्यवसाय

Category:

 

हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे. परंतु उजनीच्या धरणामुळे जिल्ह्यात बागायती उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सोलापूर जिल्हा ‘ज्वारीचे कोठार’ मानला जातो.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले. सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्र्वर यांची शिवयोग समाधी आहे. तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – लोकजीवन

Category:

 

सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे इतर जिल्ह्यांप्रमाणेच व्यवहारात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी कन्नड, उर्दू,इंग्लिश आणि हिंदी बोलली जाते. स्थानिक बोली भाषा मराठी असो किंवा कन्नड, उर्दू तिला ‘सोलापुरी’ असे विशेषण लावले जाते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – भौगोलिक माहिती

Category:

 

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – पर्यटनस्थळे

Category:

 

दक्षिणेची काशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या पंढरपूरमुळे सोलापूर जिल्हा धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – दळणवळण

Category:

 

सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्र्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – उद्योग व्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी आहे. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – इतिहास

Category:

 

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्‍हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधूदुर्ग जिल्हा

Category:

 

नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम म्हणजे …सिंधुदुर्ग जिल्हा! अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेती

Category:

 

सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील भात हे प्रमुख पीक आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण व कणकवली ह्या तालुक्यांत भाताचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच नाचणी,वरई, कुळीथ ही सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.

  June 26, 2015