बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प

Category:

 

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे.

  February 17, 2016


श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड
शहरे आणि गावे

श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड

Category:

 

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर.  श्री बल्लाळेश्वर  हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.

  February 17, 2016


मोरगावचा श्री मोरेश्वर
शहरे आणि गावे

मोरगावचा श्री मोरेश्वर

Category:

 

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते.

  February 12, 2016


संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू
शहरे आणि गावे

संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू

Category:

 

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.

  February 9, 2016


p-1947-tumkur-university-300
शहरे आणि गावे

औद्योगिक शहर तुमकुर

Category:

 

कर्नाटक राज्यातील तुमकुर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या या शहरात २८ ऑगस्ट २०१० रोजी कर्नाटक शासनाने महापालिकेची स्थापना केली राष्ट्रीय महामार्ग क्र २०६ वर हे शहर येते तुमकूरला नारळाचे शहर असेही म्हणतात. बंगलोरहून तुमकुरला बसने जाता येते. दक्षिण पश्चिम रेल्वेचे येथे एक स्थानक आहे.

  February 6, 2016