पुण्याची पर्वती टेकडी
शहरे आणि गावे

पुण्याची पर्वती टेकडी

Category:

 

पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्‍या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

  March 3, 2016


प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम
शहरे आणि गावे

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम

Category:

 

मुंबई येथे प्रसिध्द आहे. या म्युझिअमसह कावसजी जहांगीर हॉल व गेट वे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय ब्रिटीश वास्तुविशारदा जॉर्ज विटेट यांना जाते. या वास्तू पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत.

  March 1, 2016


अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका

Category:

 

मिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे.

  February 27, 2016


तेलहरा – अकोला जिल्ह्यातील छोटे शहर
शहरे आणि गावे

तेलहरा – अकोला जिल्ह्यातील छोटे शहर

Category:

 

तेलहरा हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या शहरातील हवामान वर्षभर विषम असते. उन्हाळ्यात कडक उन्हासह प्रचंड उष्मा, हिवाळ्यात गोठवणारी थंडी, तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस या शहरात पडतो.

  February 27, 2016


शेगावचे आनंदसागर उद्यान
शहरे आणि गावे

शेगावचे आनंदसागर उद्यान

Category:

 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात आध्यात्मिक तसेच मनोरंजन केंद्रही आहे.

  February 26, 2016


संत गजानन महाराजांचे शेगाव
शहरे आणि गावे

संत गजानन महाराजांचे शेगाव

Category:

 

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते.

  February 26, 2016


पुण्याचा आगाखान पॅलेस
शहरे आणि गावे

पुण्याचा आगाखान पॅलेस

Category:

 

पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले.

  February 19, 2016


यवतमाळ जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक कायर
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक कायर

Category:

 

कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा सापडू शकतात असा पुरातत्व उत्खनन विभागाचा अंदाज आहे.

  February 18, 2016


उस्मानाबाद जिल्ह्यातील सातवाहनकालीन ‘तगर’ नगरी
शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील सातवाहनकालीन ‘तगर’ नगरी

Category:

 

भारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या.

  February 18, 2016