बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर
शहरे आणि गावे

बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

Category:

 

बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.

  March 12, 2017


इंटरपोल
शहरे आणि गावे

इंटरपोल

Category:

 

इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.

  March 11, 2017


नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र
शहरे आणि गावे

नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र

Category:

 

नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले.

 

  March 11, 2017


युरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस
शहरे आणि गावे

युरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस

Category:

 

व्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते.

  March 10, 2017


प्रागचा किल्ला
शहरे आणि गावे

प्रागचा किल्ला

Category:

 

प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.

  March 10, 2017


उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने
शहरे आणि गावे

उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने

Category:

 

राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.

  March 10, 2017