डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्हाडपांडे
July 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.
July 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.
July 24, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
July 24, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
July 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती आहेत.
July 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार.
July 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
July 23, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti