मास्क आणि मुखवटे
Category:
साहित्य - ललित“मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली
September 8, 2021
Category:
साहित्य - ललित“मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली
September 8, 2021
Category:
साहित्य - ललितआजकालच्या Chatting च्या भाषेनुसार मराठी “विरळ “शब्द Viral असा लिहितात पण त्याचा इंग्लिश मधला खराखुरा उच्चार ..”व्हायरल”. Spelling मध्ये साधर्म्य असलं तरी दोन्हीच्या अर्थात मात्र खुपंच अंतर आहे .
September 3, 2021
Category:
कथा साहित्य - ललितपरवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”
September 2, 2021
Category:
साहित्य - ललित“चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर??
August 28, 2021
Category:
साहित्य - ललितप्रत्येक जण आपापल्या सामाजिक ,कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक, धार्मिक अशा अनेक मर्यादेनुसार आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर या काळ रेषेच्या कुठल्या ना कुठल्या बिंदूवर असतो आणि त्या बिंदूच्या थोडं मागे आणि थोडं पुढे , आपल्याला जुळवून घेता येईल एव्हढ्या क्षेत्रात चहूबाजूंनी प्रत्येकानी आखलेली असते स्वतःभोवती एक ………..”चौकट.”
August 27, 2021
Category:
साहित्य - ललितदोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम.
August 24, 2021
Category:
साहित्य - ललितआपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ??
August 22, 2021
Category:
साहित्य - ललितमानवी शरीर शास्त्रानुसार एक निरुपयोगी असा अवयव … किंवा “निरुपद्रवी” म्हणू हवं तर …. कारण त्याचं निसर्ग नियमानुसार शरीरात असणं कदाचित आवश्यक असेल पण त्याचं शरीरातल्या दैनंदिन कारभारात एरवी काहीच योगदान नसतं . ते शांतपणे आपल्या पोटात स्वतःच्या डोळ्यावर “आतडं” पांघरून निपचित पडलेलं असतं . पण कुठल्याही कारणास्तव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत काही बदल, काही बिघाड झाला , त्याचा नैसर्गिक आकार वाढला की मग मात्र तो आपल्याला त्रास देऊ लागतो .
August 21, 2021
Category:
कथा साहित्य - ललितआपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!
August 20, 2021
Category:
साहित्य - ललिततत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला .
August 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti