साहित्य - ललित

थंडी ‘मुंबईची’

Category:

 

काय गं ss आलीस का एकदाची ? वाटच बघत होतो तुझी केव्हापासून …. तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो …. त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू ..

  February 5, 2022


साहित्य - ललित

अभिप्राय

Category:

 

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही.

  February 3, 2022


साहित्य - ललित

“गजा” वेगळा

Category:

 

त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.

  February 1, 2022


साहित्य - ललित

दुवा

Category:

 

आज बऱ्याच दिवसांनी घरी पावभाजीचा बेत होता . रविवार असल्यामुळे निवांतपणे दुपारच्या वेळेस होती मेजवानी…

  November 2, 2021


कथा

मेडल सर

Category:

 

१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला

  September 26, 2021


साहित्य - ललित

“थोडं अजून” … ते …. “Unlimited”

Category:

 

Unlimited…???… Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे .. आणि तितकीच फसवी देखील ….जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच.

  September 25, 2021


कथा

मार्कं आणि गुण

Category:

 

आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….

  September 16, 2021


साहित्य - ललित

“फराळ … The “Fast” “food”

Category:

 

फराळ … The “Fast” food असं शीर्षक बघून “बाहुबली .. The Beginning” किंवा “दाग … The Fire” वगैरे अशा हिंदी सिनेमाचं title आठवलं असेल ..

  September 11, 2021


साहित्य - ललित

अंतर–ज्ञानी

Category:

 

“अंतर” हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपण एकमेकांशी बोलताना,वागताना सुद्धा व्यक्तीपरत्वे त्याच्याशी किती “अंतर ठेवायचं” , कोणाला “अंतर द्यायचं” नाही तर कोणापासून कायम कसं “अंतर राखून” असायचं ह्याचा हिशोब आपल्या “अंतर-मनात” आपण “निरंतर” करत असतो.

  September 9, 2021