साहित्य - ललित

हा खेळ स्माईल्यांचा

Category:

 

आपल्या दिनचर्येतल्या अनेक गोष्टींमध्ये सोशल मीडियाचा समावेश झाला आणि अल्पावधीतच त्यानी आपल्या बऱ्याचश्या वेळेवर ताबा मिळवला. कधी टाईमपाससाठी तर कधी कामासाठी म्हणून chatting करणं ही एक गरज होऊ लागली आणि आपला संबंध आला तो chatting चा अविभाज्य घटक असलेल्या ..“स्माईली” या प्रकाराशी.

  August 13, 2021


साहित्य - ललित

आंब्याची पेटी

Category:

 

चार दिवसांची “दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत” किंवा “रथसप्तमीपर्यंत संक्रांत” साजरी करणारा “उत्सवप्रिय” असा मनुष्य प्राणी .. आणि या सणांच्या मंदियाळीतला बरेच दिवस म्हणजे साधारण दोन-अडीच महीने चालणारा सण म्हणजे “आंब्यांचा सण”. आंबे खाणं ही गोष्ट सुद्धा सोहळ्यासारखी साजरी करतो आपण .. म्हणून आंब्यांचा सुद्धा “सण” !!!……. हां ss .. आता त्याची सुरुवात ही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, आवडी-निवडी प्रमाणे वेगवेगळ्या वेळेस होते

  May 24, 2021