कोकण रेल्वे
Category:
शहरे आणि गावे
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेक्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेस्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेआसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेअसाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्यावर हे शहर वसलेले असून बरॅकचे खोरे संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेउत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेउत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेअरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेतेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.
March 10, 2017
Category:
शहरे आणि गावेभारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला.
March 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti