साहित्य - ललित

जहाँ पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं !

Category:

 

काहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात.

  August 26, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

क्षण !!

Category:

 

प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण
उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश

  August 26, 2021


साहित्य - ललित

जगण्याला पार्श्वभूमी बनलेला ‘लताचा’ आवाज !

Category:

 

लता कायम या वेदनांचा आवाज बनते. फक्त स्त्रियांच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच वेदनांना बोलता येत असतं /व्यक्त होता येत असतं तर त्या सगळ्यांनी एकमुखाने (!) तिचाच आवाज निवडला असता, इतका तो “संपूर्ण ” आणि “अमर्त्य ” आहे.

  August 25, 2021


साहित्य - ललित

हाथ छूटे भी तो’ – सांत्वनांचे टाहो !

Category:

 

काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे.

  August 18, 2021


साहित्य - ललित

दिवाळी अंक – सांस्कृतिक संचित !

Category:

 

दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे.

  August 17, 2021


साहित्य - ललित

वपु !

Category:

 

परवाच्या धांडोळ्यात हे पत्र सापडलं. त्याकाळी जनरली मोठे साहित्यिक अनोळखी पत्रांनाही त्वरीत उत्तर देत. झाले असे की, तो काळ (इतरांप्रमाणे) मीही वपुंचा प्रचंड फॅन असण्याचा होता. त्यांची पुस्तके वाचून (विशेषतः “पार्टनर “) मी एका उर्मीत त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यांत विचारलं होतं –

  August 16, 2021


साहित्य - ललित

भावगंधर्व

Category:

 

“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.

  August 6, 2021


साहित्य - ललित

वो शाम कुछ… ‘

Category:

 

हळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून !

  August 5, 2021


लेखसंग्रह

विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा !

Category:

 

निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं,  भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले.

  August 1, 2021


साहित्य - ललित

एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी !

Category:

 

डॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून “दिठी ” दाखवितात. राहता राहिला “किशोर कदम ” ( सौमित्र). त्यालाही “अनुभवावे.” इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो.

  July 26, 2021