खाद्ययात्रा
चिकन पकोडे….. (स्टार्टर्स)
Category:
खाद्ययात्राप्रथम चिकन चे छोटे तुकडे करुन घ्या. स्वछ्च धुवुन घ्यावे. नंतर आलं लसुन ची पेस्ट ,मीठ,लाल तिखट ,गरम मसाला ,लिंबाचा रस आणि चाट मसाला एकत्र करुन ते चिकनला अर्धा तास भर लावुन ठेवावे..
नंतर एका बाउल मध्ये बेसन चे भजी साठी जसे मिश्रण बनवले जाते. तसेच मिश्रण करावे त्या मिश्रणात थोडेसे मीठ व लाल तिखट घालावं जेणे करुन चिकन वरील आवरणासं चव य़ेईल.
February 11, 2016