कुणी तरी असावं….

कुणी तरी असावं...

हाकं मारताच परत येणारं

डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं .......
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं.....
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं......
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं.....
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं...
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं......


- दिप....



कुणी तरी असावं…

हाकं मारताच परत येणारं

डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं …….
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं…..
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं……
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं…..
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं…
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं……


– दिप….

Author