खाद्ययात्रा

मोदकाची उकड झाली सोप्पी

Category:

 

गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी आशा आहे.

  September 18, 2018


खाद्ययात्रा

भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)

Category:

 

एक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन त्यात आले लसूण मिरची कोथिंबिर पेस्ट परतून घ्या

  September 18, 2018


खाद्ययात्रा

मटण मसाला

Category:

 

३ ते ४ पळी तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा त्याच वेळी अक्खा मसाला सुद्धा परतवून घ्या .आता सर्व पदार्थ,वाटण आणि मटण एकत्र करून त्यात एक तांब्या पाणी टाकून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्या .नंतर कुकर उघडून मंद आचेवर 10 मिनिटे ठेवून जाड रस्सा होईपर्यंत आटवून घ्या .अत्यंत स्वादिष्ट असा मटण मसाला तय्यार

  September 18, 2018