आम्रखंड MS Team साहित्य : पाव किलो चक्का (सायीचा), २ आंब्यांचा रस, १ वाटी साखर. कृती : चक्क्यामध्ये २-३ तास आधीच साखर मिसळून ठेवावी. नंतर ते मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. त्यात हापूसच्या आंब्याचा सुरेख रंग व चव श्रीखंडाला येते. Save to Read Laterसाहित्य : पाव किलो चक्का (सायीचा), २ आंब्यांचा रस, १ वाटी साखर. कृती : चक्क्यामध्ये २-३ तास आधीच साखर मिसळून ठेवावी. नंतर ते मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. त्यात हापूसच्या आंब्याचा सुरेख रंग व चव श्रीखंडाला येते. Post Views: 2 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →