वासुदेव गोविंद मायदेव
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाट्यसंगीतावर अमीट ठसा उमटवणारे “मास्टर कृष्णराव”.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. गोपाल शिवराम लागवणकर हे निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते. मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site१९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला.
August 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगीतावाचस्पति गोपाळ भिडे यांनी गीतेवर श्रीमदभगवदणीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 22, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti