C-02-A-Profiles-Site
शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.
November 8, 2017
पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला.
November 8, 2017
गणेश रंगो भिडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“कलामहर्षी बाबुराव पेंटर”, “फोटो कसे घ्यावेत”, “सावरकर सूत्रे”, आदी पुस्तके लिहिणार्या भिडे यांनी “व्यावहारिक ज्ञानकोश” (५ खंड), “अभिनव ज्ञानकोश”, “बालकोश”, अशा कोशांचे संपादन केले.
November 8, 2017
दादा धर्माधिकारी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
November 8, 2017
महादेव मोरेश्वर कुंटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
पांडुरंग नारायण कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
माधव कृष्ण पारधी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.
November 7, 2017
डॉ. भगवान गणेश कुंटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
नारायण बापूजी कानिटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017