डॉ. विद्याधर गोपाळ ओक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.
May 29, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.
May 29, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले.
May 27, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteफकिरराव मुंजाजी शिंदे यांना साहित्यिक वर्तुळात फ.मुं. शिंदे याच नावाने ओळखले जाते. ते मराठी कवी, लेखक आहेत. फ.मुं. शिंदे मराठीचे प्राध्यापकही आहेत.
May 25, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्रीकांत खाडे (बाळू) यांना २०१३ या वर्षाचा राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने तसेच वाई येथील लालासाहेब खुडे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन सन्मानित करण्यात आले होते.
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteफलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ साली नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. तर १९५१ मधील इंग्लंड दौकर्यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती.
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!
May 24, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदहा वर्षं छायाचित्र पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आनंद शिंदे यांनी विधी क्षेत्रात पदवी मिळवली आहे. आपल्या छायाचित्रणाच्या छंदाला व्यवसायात बदलून त्यांनी आजवर हिंदुस्तान टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स, डी.एन.ए., दैनिक भास्कर या वृत्तपत्रांसाठी आणि चित्रलेखा आणि यू.एस.पी. एज या मासिकांसाठी छायाचित्रण केलं आहे.
May 24, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti