प्रतिज्ञायौगंधरायण – संस्कृत ग्रंथ परिचय
Category:
साहित्य - ललितवत्स देशाचा राजा उदयन याच्या विश्वविख्यात कथेवर महाकवी भास यांनी रचलेले पहिले नाटक म्हणजे प्रतिज्ञा यौगंधरायण . उदयनास अवंतीराज महासेन याने कपटाने बंदी केले त्यावेळी आपण जिवंत असतांना वत्सराज संकटात सापडावा याचे वैषम्य वाटून उदयनाचा अमात्य यौगंधरायण त्याला सोडवण्याची प्रतिज्ञा करतो हे प्रस्तुत नाटकाचे कथानक आहे.
June 11, 2026