पार
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकक्षितिज पार झाल्यासारखं वाटतं, तसंच आयुष्याचं आहे. “Miles to go before I sleep” ही अवस्था प्रत्येकाची असते. सगळं पार पडल्यावरच यशाचा व समाधानाचा थांबा येतो. यशाच्यामागे धावायचं, का समाधानाच्या थांब्यावर थांबून क्षणभर विश्रांती घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. सुखाचा शोध घ्यायला प्रत्येक जणाला यशोशिखराकडे जावं वाटतं, पण सुख पायाशी लोळण घेत असतं, हे अनेकांना माहीत नसतं. श्वास घेईपर्यंत अनेक गोष्टी पार पाडायच्या असतात, अनेक कर्तव्यं पार पाडायची असतात. अजून खूप पार पाडायचे आहे.
June 19, 2026