पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर मंचर
Category:
शहरे आणि गावेमंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.
Category:
शहरे आणि गावेमंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.
Category:
शहरे आणि गावेदेहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.
Category:
शहरे आणि गावेकारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेकरमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.
Category:
शहरे आणि गावेराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात २५० वर्ष जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर सन १९७० साली भारतीय सेनेने ताब्यात घेतले.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे.
Category:
शहरे आणि गावेदेहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.
Category:
शहरे आणि गावेउस्तुरी’ हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. मात्र, येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.
Category:
शहरे आणि गावेइंदापूर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय असलेले शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti