12-M-dharmik
श्री दत्तबावनी
Category:
लेखसंग्रहमुळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. तिचे हे मराठी भाषांतर….
विजयादशमी (दसरा)
Category:
लेखसंग्रहदसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याचा आनंद आणि आनंद टिकत नाही. या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी त्याची पूजा करतो.
महालक्ष्मी पूजन
Category:
लेखसंग्रहचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे. सकाळी देवीची पूजा करतात. त्यापूर्वी तुळशीची पूजा करून तेथील विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढे खडे आणून देवीजवळ ठेवतात. १६ पेरांची दुर्वा किंवा सोहळा धाग्यांचा रेशमी दोरा घेऊन विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात.
रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह
Category:
लेखसंग्रह
।। सद्गुरु संत श्री बाळुमामा ।।
Category:
लेखसंग्रहश्री क्षेत्र औदंबर
Category:
लेखसंग्रहनवरात्रातील गणपतीची कहाणी..
Category:
लेखसंग्रहप्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात… जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा…. अश्विन महिन्यात… नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची !