श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी क्षेत्रक्षेज्ञत्रविभागयोग नावाचा तेरावा अध्याय….
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी क्षेत्रक्षेज्ञत्रविभागयोग नावाचा तेरावा अध्याय….
Category:
लेखसंग्रहअसे म्हटले जाते की, भारतातील तीन महत्त्वाच्या नद्यांपैकी, गंगा नदी मोक्षदायिनी, यमुना प्रेमाची अनुभूती देणारी, तर नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे. नर्म म्हणजे सुख. नर्मदा म्हणजे सुखदायिनी. या खळाळत जाणार्या नर्मदेचे मोठे हृद्य वर्णन आद्य शंकराचायार्यांनी आपल्या नर्मदाष्टकात केले आहे.
Category:
लेखसंग्रहश्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत.
Category:
लेखसंग्रह२१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी भक्तियोग नावाचा बारावा अध्याय….
Category:
लेखसंग्रहश्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे.
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी विश्र्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय
Category:
लेखसंग्रहशारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.
Category:
लेखसंग्रहतुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली.
Category:
लेखसंग्रहअनुष्टुभ् छंदात रचलेले व पद्म पुराणात आलेले श्री महालक्ष्मी अष्टकम् ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. ही समजण्यास अत्यंत सोपी भक्तिमय रचना भगवान इंद्रांनी दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti