(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

ID: 32573
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32573)

pd - May 30, 2016

md - May 6, 2026

Status - publish

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर तळेगाव दाभाडे

ID: 31025
तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31025)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

ID: 29728
शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे. गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -29728)

pd - October 17, 2018

md - May 6, 2026

Status - publish

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 31027
पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31027)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर देहू रोड

ID: 31029
देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31029)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish

पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 31031
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31031)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

ID: 51299
एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51299)

pd - March 25, 2026

md - March 25, 2026

Status - publish

पुणे दर्शन

contenteditor 
ID: 121529
आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता आजोबांची पेठ — नाना पेठ थंड हवेचे ठिकाण — सिमला आॅफीस आदर्श वसाहत — माॅडेल काॅलनी एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर उग्र देवतेचा [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-contenteditor c-oldsite
(PID -121529)

pd - October 31, 2017

md - April 1, 2026

Status - publish

पुणे भारत गायन समाज

ID: 95290
पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू ” पुणे भारत गायन समाज ” आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95290)

pd - September 1, 2017

md - March 27, 2026

Status - publish

पुणे महानगरपालिका

ID: 95346
आश्चर्य वाटेल, परंतु पुणे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे. पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था पुण्याची नगरपालिका [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95346)

pd - February 15, 2019

md - March 27, 2026

Status - publish

पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा

ID: 31033
पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31033)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish

पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन

ID: 96129
परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उद्गार सदैव खरे ठरतील, यात शंका नाही! [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96129)

pd - February 15, 2022

md - March 27, 2026

Status - publish

पुणे येथील कसबा गणपती

ID: 32575
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम गणपती विशेष
(PID -32575)

pd - June 14, 2016

md - May 6, 2026

Status - publish

पुणे येथील लाल महाल

ID: 20903
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -20903)

pd - December 20, 2025

md - May 11, 2026

Status - publish

पुणे विद्यापीठ

ID: 32577
एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32577)

pd - December 15, 2015

md - May 6, 2026

Status - publish

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर

ID: 86804
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86804)

pd - December 17, 2021

md - May 7, 2026

Status - publish

पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

ID: 32579
आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम पुणे
(PID -32579)

pd - November 20, 2015

md - May 6, 2026

Status - publish

पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस

ID: 96011
आज पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96011)

pd - January 1, 2022

md - March 27, 2026

Status - publish

पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस

ID: 95332
पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95332)

pd - January 1, 2019

md - March 27, 2026

Status - publish

पुणेकर’ तेथें चि जाणावा…

ID: 27767
जगातील कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या 'तुम्ही कुठले?' या प्रश्नाला जेव्हा 'मी पुणेकर!' असं उत्तर मिळतं तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याकडे आदराने पाहू लागते. इतकी पुणेकरांच्या मागे 'पुण्याई' उभी आहे... पुणे म्हणजेच पूर्वीचं 'पुनवडी'ला शतकांपासूनचा इतिहास आहे..अगदी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, आगरकर पासूनचा! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27767)

pd - June 6, 2021

md - February 17, 2026

Status - publish