(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

चिनी आक्रमणाचे अपयश नेत्यांचे? १९६२ चे चीनचे आक्रमण – भाग १

ID: 55249

आपला शेजारी आपला पहिला शत्रू असतो हे चाणक्याचे म्हणणे होते. आपल्याला अश्या अनेक अगणिक कर्तबगार महात्म्यांचा वारसा लाभूनही आपण त्याच चुका करतो. सगळे माहित असूनही आपण बोलतो काय लोकांना सांगतो काय आणि वागतो काय या कडे लक्ष दिले पाहिजे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा
भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २०/१०/ २०१२ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष झाले.

[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55249)

pd - November 7, 2012

md - March 25, 2026

Status - publish

चिनी कलेची विविधता – भाग  २

ID: 116537
सूर्याने आपली केशरी सोनेरी आभा वाळूवर पसरली आणि वाळूचा रंगच बदलून गेला. जिथवर नजर जाईल तिथवर सोनेरी रंगाची उधळण झाली. सोन्याचा व केशराचा सडा मऊ मुलायम वाळूवर पसरला. मावळतीच्या सूर्याचा गोळा जणू अथांग वाळूवर वास्तव्याला [...]
Category: साहित्य - ललित
Tags: oldsite
(PID -116537)

pd - December 7, 2022

md - December 7, 2022

Status - publish

चिनी कलेची विविधता – भाग १

ID: 116535
तिबेट या जगाच्या छपरावर ७-८ दिवस घालवून आमची तिबेटचा निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा लक्षात आले की प्रत्येक ट्रीप मध्ये निदान एकतरी स्थानिक कला परदेशवासीयांना दाखवली जाते. कधी नाच असतो कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यांच्या कसरतींसारख्या कसरतींचे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सौ. अनामिका बोरकर oldsite
(PID -116535)

pd - December 4, 2022

md - April 1, 2026

Status - publish

चिनी कलेची विविधता – भाग ३

ID: 121033
जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच ‘तू’ जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. ‘नवरा मुलगा’ [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. अनामिका बोरकर
(PID -121033)

pd - December 11, 2022

md - April 1, 2026

Status - publish

चिनी कोलदांडा

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 115897
चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या 'जैश-ए-महंमद' या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा कोलदांडा घालून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -115897)

pd - March 17, 2019

md - April 1, 2026

Status - publish

चिनी खेळणी हद्दपार करा#भारतीय खेळणीच विकत घ्या‘-मेक इन इंडिया#व्होकल फॉर लोकल’ अभियानाने 22 JUL22

ID: 149309
खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल. स्वस्त किमतीमुळे चिनी खेळण्यांनी भारतीय बाजारावर कब्जा केला होता. पण, त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. चिनी खेळण्यांत कनिष्ठ दर्जाचे प्लास्टिक व अन्य खराब कच्च्या मालाचा वापर केला जात असे. तथापि दर्जा नियंत्रण आदेश लागू झाल्याने असा माल भारतात येणे कमी झाले व देशांतर्गत उद्योगवाढीला संधी मिळाली. खेळणी शरीरास अपायकारक स्वस्त आणि आकर्षक या दोनच गोष्टींमुळे चीनीखेळण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चायनीज खेळण्यांच्या आयातीला परवानगी नाही. असे असतानाही तस्करीमुळे ही खेळणी विक्री होत आहे. खेळणीवर होणारी प्रक्रिया पर्यावरणपूरक नसल्याने ती शरीरास अपायकारक आहे. चायनीज वस्तू तोंडात घातल्याने त्यातील घातक रसायनांमुळे विषबाधा होण्यासह त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटने दिल्ली येथे घेतलेल्या 45 सॅम्पल्समध्ये 29 मध्ये विषारी पदार्थ आढळले. चीनकडील ही आयात रोखण्यासाठी सरकारने या वर्षी फेब्रुवारीत खेळणी आयात शुल्कात 200 टक्केची वाढ केली होती. परंतु, खेळण्यांची आयात अजूनही सुरूच आहे. भारतीय खेळणीच विकत घ्यायची निर्धार खेळण्यांशिवाय बालपण असूच शकत नाही. यामुळेच भारतात पारंपरिक खेळणी रुजलेली दिसतात. भारतीय खेळण्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे.भारतीय खेळणी उद्योगाची उलाढाल 10 हजार काेटी रुपये आहे. मात्र जागतिक खेळणी उद्याेगातील भारताचा वाटा आहे 0.5 टक्के आहे. यामुळे या बाजारपेठेत मुसंडी मारायला भारताला वाव आहे. मात्र आधी देशातील खेळण्यांच्या मार्केटकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यातून हजारो कारागिरांचा रोजगार टिकून राहील. भारतीय बाजारपेठेतून चिनी खेळणी हद्दपार करायला हवीत. भारतीय खेळणी थोडी महाग असली, तरी ती आम्ही खरेदी केली पाहिजेत. या कृतीतून आपल्याला देशभक्ती दाखवता येते. शैक्षणिक आणि वैज्ञानिक स्वरूपाच्या खेळण्यांना येत्या काही काळात चांगले दिवस येतील.पर्यावरणपूरक खेळण्यांची मागणीही वाढेल.गेम्स, पझल आणि ऑनबोर्ड गेम्सना जगभर नेहमीच मागणी असते.इलेक्ट्राॅनिक खेळण्यांचेही मोठे मार्केट आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशी दोन्ही खेळणी मुलांना आवडतात. आणि हे लक्षात घेऊन लेगो या जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनीने लाकडाच्या काही खेळण्यांचे रूपांतर इलेक्ट्राॅनिक खेळण्यांमध्ये केले. भारतीय उद्योजकांनाही हा कित्ता गिरवावा लागेल. भारतीय खेळणी महोत्सव 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळणी महोत्सव 2021 चे उद्घाटन केले होते. भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपूरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल अशी खेळणी बनवावित , लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खेळणी महत्त्वाची भूमिका निभावतात, भारतीय खेळणी महोत्सव 2021 हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते. खेळणी महोत्सव हा व्यावसायिक उपक्रम नसून भारताच्या पुरातन क्रिडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न आहे.भारताने जगाला बुद्धीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार दिले आहेत. खेळणी उद्योग जगतात अफाट क्षमता दडलेली आहे. ही क्षमता आपण आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून अधिक पटीनं वाढवू शकतो. तसेच भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात. ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली असल्यामुळे ती सुरक्षीत असतात. प्राचीन काळामध्ये जेव्हा प्रवासी भारतात येत. तेव्हा ते भारतातील खेळ शिकत आणि खेळणी आपल्यासोबत घेऊन जात. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, विक्रेते, ग्राहकांना एका मंचावर एकत्रीत करण्याचा भारतीय खेळणी महोत्सवाचा उद्देश होता. खेळणी बाजारातून चीनला हद्दपार करण्याची पूर्ण तयारी करण्यात या योजने द्वारे आली आहे,ज्याला यश मिळत आहे. भारताला केवळ देशातील बाजारावर नव्हे, तर जगातील बाजारात भारतीय खेळण्यांची छाप पहायची आहे. अशी खेळणी बनवावीत ज्यामध्ये एक भारत, श्रेष्ठ भारतची झलक असेल आणि खेळणी पाहून जगातील लोक भारतीय संस्कृती, पर्यावरणाबाबत भारताची गंभीरता आणि भारतीय मूल्ये समजू शकतील.यामुळे स्थानिक कारागीरांनी बनवलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन मिळेल. मार्केट रिसर्च फर्म आयएमएआरसीनुसार भारतात खेळण्यांचा व्यापार 10,000 कोटी रूपयांचा आहे. खेळण्यांच्या आयातीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट भारत प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या प्रयत्नात आहे. भारतात तब्बल ८० टक्क्यांपेक्षा अधिक खेळणी चीनमधून येत असत. तथापि, आता यात फार मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात खेळणी उद्योग वेगाने फळू-फुलू लागला आहे. केवळ तीन वर्षांच्या अवधीत भारतात खेळण्यांच्या आयातीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर भारत आता अन्य देशांतही आपल्याकडे तयार केलेल्या खेळण्यांची निर्यात करत आहे. [...]
Category: व्हिडिओज - Marathi
Tags: C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
(PID -149309)

pd - May 19, 2026

md - May 19, 2026

Status - publish

चिनी ड्रॅगनचा विळखा

ID: 55311

देशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ - व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55311)

pd - September 19, 2013

md - March 25, 2026

Status - publish

चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर

ID: 55494
गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्‍या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या,  दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55494)

pd - August 14, 2016

md - March 25, 2026

Status - publish

चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि भारताचे प्रत्युत्तर

ID: 55544
चीनने संरक्षणावरील तरतूद सात टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे संरक्षण खात्यावरील तरतूद तब्बल १५२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम भारत संरक्षणावर करत असलेल्या तरतुदीच्या तिप्पट आहे.अमेरिका आणि चीनच्या वादात चीनने संरक्षणावरील तरतूद वाढवली असली तरी ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55544)

pd - May 9, 2017

md - March 25, 2026

Status - publish

चिनी मकाव (कथा)

ID: 22490
चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट  बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22490)

pd - April 25, 2022

md - January 15, 2026

Status - publish

चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?

ID: 114900
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-निनाद प्रधान oldsite
(PID -114900)

pd - January 18, 2016

md - April 1, 2026

Status - publish

चिनी वस्तू स्वस्त का आहेत?

ID: 93915
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा. खुळचट राष्ट्रवादी penny wise [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -93915)

pd - October 25, 2016

md - March 27, 2026

Status - publish

चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न !

ID: 39978
चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा...गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-शेखर आगासकर oldsite
(PID -39978)

pd - July 11, 2017

md - March 14, 2026

Status - publish

चिन्मय मांडलेकर

ID: 129216
चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वत:च्या अभिनयामुळे नावाजलेलं तरुण व्यक्तिमत्व म्हणजे चिन्मय मांडलेकर होय. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129216)

pd - May 23, 2014

md - May 7, 2026

Status - publish

चिपको आंदोलनाला आज ४९ वर्ष पूर्ण झाली

ID: 96263
जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96263)

pd - March 26, 2022

md - March 27, 2026

Status - publish

चिपळूणचा गेवळकोट

ID: 121035
चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-महान्यूज
(PID -121035)

pd - July 19, 2012

md - April 1, 2026

Status - publish

चिंपाझींची संशोधक जेन गुडाल

ID: 50892
जेन गुडाल (Jane Goodall) या लंडनवासी तरुणीने आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील चिंपाझी माकडांचे दीर्घकाळ जवळून निरीक्षण केले. काही चिंपाझींशी तिने मैत्री केली. त्यांची बारशी करून त्यांना तिने नावे ठेवली. त्यांच्या जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून तिने अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांनी मानववंशशास्त्रात कायमस्वरुपाची मोलाची भर घातली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50892)

pd - April 6, 2023

md - March 25, 2026

Status - publish

चिमणगाणी

ID: 27447
कल्याणी फोर्जच्या कामगारांसाठी संपादन केलेल्या "परिवार" नावाच्या मासिकाचे डिझाईनिंग त्यांना करुन द्यायचे होते. आम्ही ते काम आठवडाभरात करुन दिले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27447)

pd - August 26, 2021

md - February 17, 2026

Status - publish

चिमणचा दाणा

ID: 134887
एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल. मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव." [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134887)

pd - October 22, 2025

md - April 17, 2026

Status - publish

चिमणा वासुदेव

के. नारखेडे 
ID: 151427
वासुदेव आला दारी, वासुदेव आला चिमणा वासुदेव आला ।।धृ ।। टोपीवर मोरपिसांना खोवोनि येथें आला, काही दान करा त्याला । दारी वासुदेव आला. ।।१।। बांधुनिया घुंगुर पायी थय थय थय नाचत येई सुखवी गाऊनि तुम्हाला [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
Tags: C-Gurudas-A C-के. नारखेडे
(PID -151427)

pd - June 25, 2026

md - June 11, 2026

Status - publish