(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

८ वी ड – भाग १२

ID: 34924
खरे आहे काही मुले बेफाम असतात ,उद्दाम असतात , काही मुले काहीही करणारी असतात कारण ती डेअरिंगबाज असतात. त्याच्या बेफामपणाचा उपयोग कसा करावा हे त्यांना समजवा एक मित्र म्हणून कारण हल्ली नुसते शिकून , नुसती डिग्री मिळवून काही होत नाही एखादी कला , एखादा चांगला व्यासंग असावा जो तुमच्या मुलाच्या आयुष्याला वळण देणारा असावा जेणेकरून त्याचे आयुष्य समृद्ध होईल. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34924)

pd - April 17, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग १३

ID: 34926
आज सर्व काही बदलत आहे. मुलांना पडद्यावरचे पटकन लक्षात राहते हे हळूहळू सर्वाना कळू लागले आहे. ह्यामुळे शिक्षकावरील ताण निश्चित कमी होईल परंतू त्याला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34926)

pd - April 19, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग २

ID: 34928
कालपरवाची गोष्ट आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवसाची ८ वी मधला मुलाला सांगितले, "अरे रंगीत पाण्याचे फुगे फोडू नको, पोलीस पकडतात." तेव्हा तो म्हणाला काही पकडत नाहीत, अमुकतमुक आरोपी राजकीय नेता आहे त्याला उमारकैद झाली आहे तरी तो बाहेर आहे, काही होत नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34928)

pd - April 3, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ३

ID: 34930
मुलाला-मुलीला नवीन गणवेश आणला नाही म्हणून बातमी आपण वाचतो तर कधी शाळेत बाईनी बाकावर उभे केले याचा राग, संताप किवा लाज वाटल्यामुळे एखादा आत्महत्या करतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34930)

pd - April 5, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ४

ID: 34932
शाळा सुरु झाल्या. नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्ने आता नुकतीच सुरु झाली असणार यात शंका नाही. पालक, मुले, शिक्षक यांचा परत नवीन प्रवास सुरु झाला आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34932)

pd - April 8, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ६

ID: 34936
मुले भांडतात , एकत्र होतात, कधी शिक्षक त्यांना शिक्षा करतात तर कधी पालक शिक्षा करतात. माझाकडे बहुतेक मस्ती करणारी, सतत शाळेत मागे राहणारी, मागच्या बाकावर बसणारी मुले असायची. एखादाच हुशार आणि आज्ञाधारकधारक असायचा. पण ९ वी मध्ये तो गेला की त्याचे पालक भरपूर फी देऊन त्याला मोठ्या क्लासला पाठवायचे, जास्त मार्क मिळावे म्हणून, परन्तु कधीकधी तिकडे तो जास्त प्रगती करायचा नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34936)

pd - April 10, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

ID: 34938
संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का? [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34938)

pd - April 12, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ८

ID: 34940
८ वी ड ही प्रवृत्ती आहे का? स्थिती आहे का? किंवा अवस्था आहे? असे अनेक विचार मनात येतात आणि हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात तर याला उत्तर नाही असेच द्यावे लागेल. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34940)

pd - April 13, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग ९

ID: 34942
नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. बाजूच्या सिनेमागृहाजवळून जात होतो. बरेच ओळखीचे चेहरे दिसले, सर कालच परीक्षा संपली. आम्ही ठरवले आत्ता मोकळे झालो, पिक्चर टाकू. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34942)

pd - April 14, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग १४

ID: 34944
माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक मुलगा ८ वी मध्ये आला होता. होता आडदांड. वडील सॉलिड तुडवायचे पण या भाईला काही व्हायचे नाही. मी त्या मुलाचे आकारमान बघूनच हबकलो होतो. त्याच्या वडलाना सागितले मी प्रयत्न करेन म्हणालो . मुलगा महिनाभर आला आणि गायब झाला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34944)

pd - April 21, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग १५

ID: 34946
अनेकजण सांगतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ' स्क्रीन ' देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ' स्क्रीन ' अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34946)

pd - April 23, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग १६

ID: 34948
मुलांच्या आणि त्यांच्या आई-वडलांच्या समस्या कधीकधी मुलांना नाही तर आजूबाजूच्यांना अडचणीत आणतात त्यांना विचारा प्रवृत्त करतात. आज काही उच्चभ्रू पालकांची मुले मोठ-मोठ्या महागड्या शाळेत जातात. परंतु त्या उच्चभ्रूचे जे प्रोब्लेम हे आपल्या कल्पनेबाहेरचे असतात. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34948)

pd - April 26, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ वी ड – भाग १७

ID: 34950
मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34950)

pd - April 29, 2021

md - February 28, 2026

Status - publish

८ सप्टेंबर

ID: 120305
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संजीव वेलणकर
(PID -120305)

pd - September 8, 2016

md - April 1, 2026

Status - publish

८१ वर्षांची राणी..दख्खनची राणी

ID: 112686

पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली...कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली...
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112686)

pd - June 1, 2011

md - April 20, 2026

Status - publish

८२ वर्षीय मराठी चित्रपट ‘माणूस’

ID: 95640
द पोलीस कॉन्स्टेबल ही कथा वाचनात आल्यानंतर व्ही. शांताराम यांना या चित्रपटाची संकल्पना सुचली. नायक पोलीस शिपाई, तर नायिका वेश्या. भाबडा, सरळमार्गी पोलीस आणि चाणाक्ष, संसाराची स्वप्ने पाहणारी नायिका. पोलीस तिला सन्मार्गावर आणू इच्छितो अशी कथा घेऊन चित्रपटनिर्मिती हा धाडसी विचार १९३८ मध्ये प्रत्यक्षात आला. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95640)

pd - September 9, 2021

md - May 2, 2026

Status - publish

९ – वर्धिष्णु कर अमुच्या सुखा

ID: 100345
ॐ गणपते, ब्रह्मणस्पते, हे गजमुखा विघ्नेश्वरा, वर्धिष्णु कर अमुच्या सुखा ।। जेव्हांकधी शुभकार्य कुणि आरंभतो सर्वांआधी, मोरेश्वरा, तुज वंदतो पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका ।। राहत उभी अरिसंकटें भक्तांपुढे तीं नाशण्यां, हे मोरया, तुज साकडे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -100345)

pd - September 14, 2016

md - March 27, 2026

Status - publish

9 x 1 = 7

ID: 65328
एका शिक्षिकेचा वर्गावर क्लास चालू होता. आज ती मुलांना काहीतरी नवीन शिकवणार होती. तिने नऊचा पाढा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो असा : 9×1 = 7 9×2 = 18 9×3 = 27 9×4 = 36 [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -65328)

pd - July 5, 2024

md - March 25, 2026

Status - publish

९/९ विश्वास निवास

ID: 21139
९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई - १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुनील रेगे oldsite
(PID -21139)

pd - July 22, 2010

md - January 15, 2026

Status - publish