(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

हां बाबू, ये ‘सर्कस’ है

ID: 28514
भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28514)

pd - July 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

हा मंच खास

ID: 52285
नमन असे हे माझे तुला आभार असो या विश्वाला तू असे गुणांची खाण तुला वर्णाया शब्दांची वाण तुझे कर्म जणू कर्तव्य तू जणू विश्वाची ठेव तू मायेचा आधार तू जणू भविष्याचे द्वार हरविलेल्या तुझ्यातल्या ‘मी’ [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -52285)

pd - July 13, 2023

md - March 27, 2026

Status - publish

हा लॉंग बे

ID: 34641
व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34641)

pd - November 10, 2016

md - May 6, 2026

Status - publish

हा सागरी किनारा….. लाचखाऊ राजकारण्याचे गाणे

ID: 122999
हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा…………………………. ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा…………….. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा………………………….. ओला सुगंध [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-आकाश विहारकर
(PID -122999)

pd - January 13, 2023

md - April 1, 2026

Status - publish

हाक

ID: 103622
दे हाक आपल्या जन्मदात्या संकटात धावून येती ते दे हात तयांना वृद्धपणी कृतकृत्य होतील नक्की ते हाक जन्मदात्यांसी सौ.माणिक शुरजोशी नाशिक Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103622)

pd - January 9, 2020

md - March 27, 2026

Status - publish

हाकामारी ! (गूढकथा)

ID: 28516
"मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारकी लवकर येत नाही! " तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूतदयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला 'वेताळ' म्हणून हाक मारत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -28516)

pd - February 11, 2021

md - February 17, 2026

Status - publish

हाजी अली’ आणि ‘मा हजानी (मामा हजानी)’ दर्गा

ID: 52287
हाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -52287)

pd - November 21, 2016

md - March 25, 2026

Status - publish

हाडांची रचना

ID: 53987
प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53987)

pd - May 2, 2023

md - March 25, 2026

Status - publish

हाडे, सांधे व पाठीचे एक्स – रे

ID: 25245
हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्‍हेतर्‍हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे C-डॉ. श्रीकांत राजे oldsite
(PID -25245)

pd - September 14, 2010

md - January 21, 2026

Status - publish

हात गणपतीचे!

ID: 52289
श्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -52289)

pd - September 18, 2023

md - March 25, 2026

Status - publish

हात दाखवून अवलक्षण?

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 115827
यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध  निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -115827)

pd - January 10, 2019

md - April 1, 2026

Status - publish

हातगाडी

ID: 28518
लांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28518)

pd - August 22, 2021

md - February 17, 2026

Status - publish

हाता पायाला मुंग्या येणे

ID: 42432
दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -42432)

pd - January 6, 2017

md - March 14, 2026

Status - publish

हातात हात…

ID: 40450
‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-दिनेश रामप्रसाद दीक्षित oldsite
(PID -40450)

pd - October 30, 2018

md - March 14, 2026

Status - publish

हातानेच कां जेवावे ???

ID: 42434
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -42434)

pd - September 28, 2016

md - March 14, 2026

Status - publish

हांतू इस्त्री बारू

ID: 116886
आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -116886)

pd - February 15, 2024

md - April 1, 2026

Status - publish

हाथ छूटे भी तो’ – सांत्वनांचे टाहो !

ID: 58182
काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे " माई री, मैं कासे " ऐकत होतो आणि अचानक "पिंजर " मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे " हाथ छूटे भी तो " माझ्याकडील "मरासिम " च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58182)

pd - August 18, 2021

md - March 25, 2026

Status - publish

हादग्याची वडी

ID: 37592
साहित्य:- अगस्ताचा कोवळा पाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ, डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल, तीळ आणि गरम मसाला. कृती:- अगस्ताचा कोवळा पाला धुऊन तो बारीक चिरून घ्यावा. गरम पाण्यात चिंच तीन ते चार तासांसाठी भिजत घालायची. तिचा [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37592)

pd - January 22, 2017

md - May 9, 2026

Status - publish